Nisarga Cyclone नाशिक जिल्ह्याची पुर्वतयारी अशी आहे

MUMBAI

निसर्ग चक्रीवादळ हे नाशिककडे सरकरण्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उघड्यावरुन सुरक्षित स्थळी हलवावा असे आवाहन करण्यात आले आहे.