Thursday, August 6, 2020
Mumbai
26 C
घर व्हिडिओ नाशिककर लुटतायत मनसोक्त पावसाचा आनंद

नाशिककर लुटतायत मनसोक्त पावसाचा आनंद

Mumbai

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे वीकेंडला सर्वांची पावले वळतात ती नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात. अनेक लोक हे सुट्टीनिमित्त इगतपुरी व कसारा घाट व परिसरात पावसाचा व धूक्याचा आनंद घेत आहेत.