घरव्हिडिओ२०१९ मध्ये 'नवाज'चाच बोलबाला!

२०१९ मध्ये ‘नवाज’चाच बोलबाला!

Related Story

- Advertisement -

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. २०१८ हे वर्ष त्याच्यासाठी खुपच लकी ठरलंय. आता उत्सुकता लागलीए ती आगामी वर्षातील त्याच्या प्रोजेक्ट्सची. नव वर्षातही नवाजचे मोस्ट अवेटेड चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कसं असणारं नवाजसाठी २०१९. पाहुया…

- Advertisement -