किड्यांमुळे नागरिकांच्या अंगाला खाज, लाल डाग

Mumbai

नवी मुंबईत सिवुड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरुन प्रवास करणारे नागरिक किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रोडवर, सोसायटीची भिंत आणि झाडांवर बरेच किडे आहेत. किडे अंगावर पडल्याने अंगाला खाज आणि लाल डाग पडत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here