घरव्हिडिओपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा मास्टर प्लान

पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा मास्टर प्लान

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई महानगर पालिकेत नव्याने बदली होऊन आलेले आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याचं मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पालिकेचं मिशन ब्रेक द चेन जाहीर केलं असून त्यानुसार कशा पद्धतीने कोरोनावर टप्प्याटप्प्याने आळा घातला जाईल, याविषयीचा मास्टर प्लानच त्यांनी सांगितला आहे.

- Advertisement -