Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवी मुंबई शहरात कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा

नवी मुंबई शहरात कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा

Related Story

- Advertisement -

कोविड 19 या संसर्गजन्य आजारावर उपलब्ध लसीकरण बाबत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग् णालयात जाऊन आढावा घेतला .पहिल्या टप्प्यात नवी मुंबई शहरात 25 हजार नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.प्रथम टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.या लसीकरण मोहिमेत असणाऱ्या शंका याबाबत राज्यशासनाकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.या लसीकरणाची तयारी आणि प्रशिक्षण याचा आढावा घेण्यात आला.या मध्ये कुठल्याही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले

- Advertisement -