घरव्हिडिओनवरात्री मंडळाने दिला 'आरे वाचवा' नारा

नवरात्री मंडळाने दिला ‘आरे वाचवा’ नारा

Related Story

- Advertisement -

आग्रीपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने देवीचा सण साजरा करत असताना ‘आरे वाचवा’ या विषयावर जनजागृती केली आहे. देवीच्या मंडपात झाडांचा देखाव निर्माण करुन देवी दर्शनास आलेल्या भक्तांना पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे संवर्धन करण्याचा संदेश दिला आहे.

- Advertisement -