घरव्हिडिओदोन भागांमध्ये मुस्लीम आरक्षणाची विभागणी

दोन भागांमध्ये मुस्लीम आरक्षणाची विभागणी

Related Story

- Advertisement -

मुस्लीम आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून मुस्लीम समाजातील मुलांना ५ टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, त्यामध्ये असलेल्या इतर बाबी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना सांगितल्या.

- Advertisement -