Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मदत करण्याऐवजी विरोधक करताय खोडा

मदत करण्याऐवजी विरोधक करताय खोडा

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात विरोधी पक्षाने सरकारला पूर्णपणे मदत करायला पाहिजे, पण त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आणि सातत्याने सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाच्या काळात विरोधी पक्षाने घेतलेल्या भूमिकेविषयी छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले.

- Advertisement -