डॉ. अमोल कोल्हेंसोबत सेल्फीसाठी मतदारांची झुंबड

Mumbai

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिथे जिथे ते जाहीर सभा घेतात, तिथे तिथे त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडत आहे.