‘खळी’ जी गालावरही पडते अनं हृदयातही जडते!

Mumbai

आतापर्यंत खळी हा शब्द म्हटले की, गालावरची खळी आठवत होती. आता हा शब्द एका नाटकासाठी ओळखला जाणार आहे. याचे कारण लवकरच म्हणजे येत्या १५ डिसेंबरला ‘खळी’ नावाचे एक नवे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here