विकास दुबे चकमकप्रकरणी वकिलाची SC रिट पिटीशन दाखल

MUMBAI

गँगस्टर विकास दुबे चकमकप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल करणारे नवी मुंबईतील वकिल अटल बिहारी दुबे यांचा व्हिडीओ समोर आला आहे. कुख्यात गुंड विकास दुबेचे आज सकाळी उत्तर प्रदेशमध्ये एन्काऊंटर झाल्यानंतर त्याविरोधात आता नवी मुंबईतल्या वकिलांनी थेट सुप्रीम कोर्टातत आव्हान दिले आहे. विकास दुबेला गुरुवारी कानपूर पोलिसांनी अटक केली होती.