घरव्हिडिओनव्या नियमांचा थेट परिणाम होणार दैनंदिन जीवनावर

नव्या नियमांचा थेट परिणाम होणार दैनंदिन जीवनावर

Related Story

- Advertisement -

देशात १ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. गॅस सिलेंडरच्या बुकिंग, रेल्वे तसेच बॅकेशी निगडीत नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. या बदलांची माहिती सर्वसामान्यांना होणे गरजेचे आहे. जाणून घ्या १ नोव्हेंबर पासून काय काय बदलणार?

- Advertisement -