घरनवरात्रौत्सव 2022खुलविते मेहंदी माझा रंग गोरा पान

खुलविते मेहंदी माझा रंग गोरा पान

Subscribe

कोणत्याही सणाला अथवा कधीही नटण्या – मुरडण्यासाठी मेहंदी हे मुलींचं आवडतं साधन आहे. मेहंदीचा सुगंध आणि त्यातील डिझाईन्स बऱ्याच मुलींसाठी आकर्षण असतं. पारंपरिक मेहंदीबरोबर आता मेहंदीचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. काय आहे या नव्या ट्रेंडमध्ये? कशा प्रकारे आणि कुठे या मेहंदीचा वापर करता येतो याची खास माहिती तुमच्यासाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -