मराठी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री?

Mumbai

बिग बॉस मराठीच्या घरातून सदस्य अभिजीत केळकरला अज्ञात व्यक्तींनी उचलून नेले आहे. आता या व्यक्तींमधील एक व्यक्ती वाईल्ड कार्ड एन्ट्री असण्याची शक्यता आहे.