पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शक्य ती पावलं उचलणार – निर्मला सितारमण

Mumbai

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या खातेधारांनी भाजप कार्यालयात गोंधळ घालत निषेध केला. अर्थमंत्री निर्मला सितारमण भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असता बँक खातेदारानी जोरदार घोषणा दिल्या.