मला मुख्यमंत्री दिसतच नाहीत – नितेश राणे

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना मुख्यंमत्री मात्र त्यांच्या घराच्या बाहेर यायला तयार नाहीत. ते बाहेर आले असते, तर राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं, असं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.