नितेश राणेंनी मानला फडणवीसांचा ‘तो’ निर्धार

भाजपमध्ये जाण्याआधी आक्रमक असलेले आमदार नितेश राणे भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र संयमी कसे झाले? असा सवाल उपस्थित केला जात असताना नितेश राणेंनी त्याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत ठरल्याचं सांगितलं आहे.