नितेश राणेंनी सांगितली सेनेची कोकणासाठी जबाबदारी

शिवसेनेनं इतर महाराष्ट्रापेक्षा कोकणाकडे सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. कारण बाळासाहेबांची शिवसेना आधी कोकणात वाढली. शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण, मुंबई म्हणजे शिवसेना असं असताना त्याच कोकणासाठी तुम्ही काम न करणं हे चुकीचं आहे, अशी टीका नितेश राणेंनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना केली.