भराडी देवी जत्रा मोठी, मोबाईलला नेटवर्क नाही

Mumbai

कोकणात आंगणेवाडी येथे भराडी देवीची यात्रा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या यात्रेला पोहोचले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणी माणूस आज आंगणेवाडीत आलेला आहे. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी सविस्तर माहिती दिली.