राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार

Mumbai

भाजप शिवाय महाराष्ट्रात सरकार बनवणे अशक्य आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांना आहे. ‘सर्वच बाबतीत भाजपच राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपशिवाय सत्तास्थापना होणं अशक्य आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला’, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.