ऑक्टोबर हा ‘स्तन कर्करोग’ जनजागृतीचा महिना

ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जनजागृतीचा महिना म्हणून पाळला जातो. यामागचा मूळ उद्देश म्हणजे या विकाराचे समूळ उच्चाटन आणि जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे महिला स्वत: पेक्षा कुटुंबाची अधिक काळजी घेतात. पण, प्रत्येक घरातील स्त्रीचे आरोग्य उत्तम राहिले तरच कुटुंबाचे आरोग्य सक्षम राहिले हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.