क्रिती सनॉन सापळ्यांना डेट करते

Mumbai

बॉलिवुडची हॉट अँण्ड बोल्ड अदाकारा क्रिती सनॉनच्या लुकमुळे कुणीही अगदी सहज घायाळ होईल. पण क्रितीच्या नव्या चॉईसमुळे तिचे चाहते घायाळच नाहीत तर भितीनं गारठणार आहेत! कारण क्रितीने डेट करण्यासाठी तिचे चाहते किंवा इतर कुणालाही न निवडता चक्क भुतांना निवडले आहे! ‘आओ कभी हवेली पे’…या गाण्यातून क्रिती पहिल्यांदाच आयटम साँग करत आहे आणि एखाद्या हॅण्डसम गायला निवडायचे सोडून थेट हाडांच्या सापळ्यासोबत ती डेट करत आहे. नुकतेच हे गाणं रिलीज करण्यात आले असून क्रितीसोबतच रॅपर बादशाह आणि राजकुमार राव या गाण्यात दिसत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here