Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे जीर्ण वाडा पडला; एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे जीर्ण वाडा पडला; एकाचा मृत्यू

MUMBAI

नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे भद्रकाली परिसरात एक जीर्ण वाडा कोसळून उच्चशिक्षणासाठी नाशिकमध्ये आलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर मलब्याखाली अडकलेल्या तीन जणांना वाचविण्यात यश आले आहे.