फोटो प्रदर्शनातून मांडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास

Mumbai

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांच्या फोटोचे प्रदर्शन चैत्यभूमीवर दाखवण्यात येत आहे. महाडमधील चवदार तळे, काळाराम मंदिराचे आंदोलनापासून ते संविधानाचे निर्माण करेपर्यंत सर्व क्षणाचे दुर्मिळ फोटो या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचा आढावा घेतला आहे माय महानगरच्या प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांनी…