घरव्हिडिओ१ एप्रिलला अफवा पसरविणाऱ्यांवर होईल कारवाई

१ एप्रिलला अफवा पसरविणाऱ्यांवर होईल कारवाई

Related Story

- Advertisement -

नाशिकरांनो १ एप्रिलला चुकनही अफवा पसरविण्याचा विचार करू नका नाहीतर तुमचा २ एप्रिल वाईट जाईल अशी ताकीद नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. या आधी अशाच चुकीच्या गोष्टी ज्यांनी पसरविल्या त्यांच्यावर कारवाई केली आहे. १ एप्रिलच्या निमित्ताने जर कोणी अफवा पसरवली तर त्यांच्यावर कारवाई होईल.

- Advertisement -