घरव्हिडिओनागपाड्यातील महिलांच्या ठिय्याला एक महिना पूर्ण

नागपाड्यातील महिलांच्या ठिय्याला एक महिना पूर्ण

Related Story

- Advertisement -

दिल्लीतील शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतील नागपाड्यात महिलांचं ठिय्या आंदोलन तब्बल एक महिना सुरू आहे. २६ जानेवारीला या आंदोलनाला सुरूवात झाली होती. एक महिना उलटून गेला तरी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, हे आंदोलन जिथे सुरू आहे त्या रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना या महिला तिथेच ठाण मांडून बसल्या आहेत. अनेक महिलांनी घरातली नेहमीची कामं, मुलांचं रूटीन सांभाळून या मोर्चात सहभाग नोंदवला आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात या महिला निषेध नोंदवत आहेत.

- Advertisement -