कोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीचा परिणाम तसेच देशातील काही राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम हा कांद्याचे भाव वाढण्यावर होत आहे. कोरोनाने रोजचे जगणे कठीण झालेले असतानाच आता कांद्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. घरातल बजेट सांभाळणाऱ्यांनी कांद्यासाठी अशा व्यक्त केल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया.