जगातला पहिला ऑनलाईन साखरपुडा बघा

Mumbai

इंटरनेटवर आज काय नाही करता येत. लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटवर जाता येतं, लग्नाची शॉपिंग करता येते आणि इतरही गोष्टी करता येतात. मात्र साखरपुडा इंटरनेटवर करता येईल? याचा विचारही कुणी केला नसेल. पण एका कुटुंबाने आपल्या मुलांचा साखरपुडा ऑनलाइन पद्धतीने केला आहे. या साखरपुड्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here