Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण |

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण |

Related Story

- Advertisement -

मुंबई मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन २१ जूनला साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनामुळे हा वर्धापन दिन होऊ शकला नाही. त्यामुळे वर्धापन दिनाचे पुरस्कार आणि पत्रकार दिनाचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे ६ जानेवारी देण्यात आले. माय महानगर आणि दै. आपलं महानगरचे प्रतिनिधी विनायक डिगे यांना शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार देण्यात आला.

- Advertisement -