00:14:36

मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न- दवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षाविरोधात पोलीस तक्रार केली आहे. अनिक्षानने अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न...
00:05:47

मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी मागसावर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील प्रचंड...
00:03:44

एम्सच्या डॉक्टरांची अतुलनीय कामगिरी

वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे कठीण शस्त्रक्रिया सहज पार पाडल्या जात आहेत. नवजात बालकांवरील गुंतागुतींच्या शस्त्रक्रियाही यशस्वी होत आहेत. आता एम्स रुग्णालयाने त्याही पुढे जाऊन मोठी...
00:11:52

अर्थसंकल्पावरून प्रज्ञा सातवांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं

शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळात राज्याचं बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. यावेळी आमदार प्रज्ञा सातव यांनी शेतकरी, वीज पुरवठा, जुनी पेन्शन योजना अशा...
00:04:42

सीमाभाग प्रश्नांवर भाई जगतापांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अद्यापही कायम आहे. यावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीमाप्रश्नावरून राजकारण होता कामा नये. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
00:04:29

राजन साळवींचे कुटुंबिय ACBच्या रडारवर, साळवी झाले आक्रमक

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. यासंदर्भात राजन साळवी यांनी माहिती दिली...
00:04:16

आव्हाड वैफल्यग्रस्त झाले आहेत- महेश आहेर

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला व जावयाला जीवे मारण्याचा कट ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी महेश आहेर यांनी रचला असल्याचे स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक...
00:03:00

विरोधकांच्या भूमिकेवर जनतेचा संशय, गोपीचंद पडळकरांची टीका

राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र, हा अर्थसंकल्प शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चांगला असल्याची भूमिका सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात येत आहे....
00:02:27

आपत्कालीन कामांसाठी सनदी अधिकार्‍याकडून लॉबिंग, आव्हाडांची प्रतिक्रिया

राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने आपत्कालीन काम करण्याच्या नावाखाली सुमारे ७८६७ कोटींची कामे दृष्टिपथात ठेवली आहेत, मात्र काही विशिष्ट कंपन्यांना फायदा...
00:04:23

शेतकऱ्यांच्या मोर्चासंदर्भात प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

विविध मागण्यांवरून शेतकऱ्यांनी लॉन्ग मार्च काढला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत शेतकरी जात पाहून मतदान करतील,...
00:02:17

जाणून घेऊया जोडवी घालण्याच धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

हिंदू धर्मामध्ये स्त्रियांच्या प्रत्येक अलंकाराचे एक विशेष महत्व आहे. पुरातन काळापासून लग्नानंतर महिलांसाठी मंगळसूत्र, बांगड्या आणि पायातील जोडवी यांचे खूप महत्व सांगितले जाते....
00:24:27

महाविकास आघाडीची बैठक, विरोधकांवर ठाकरेंची तोफ

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकित आघाडीमधील मुख्य नेते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना उद्धव ठाकरे यांनी...
- Advertisement -