00:24:27

महाविकास आघाडीची बैठक, विरोधकांवर ठाकरेंची तोफ

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकित आघाडीमधील मुख्य नेते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना उद्धव ठाकरे यांनी...
00:09:45

सॅनिटरी नॅपकिनच्या मशीनवरून आरोप-प्रत्यारोप

मुंबई महापालिकेतील घनकचरा विभागीय व्यवस्थापनातर्फे सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आल्याच्या टेंडरबाबत आमदार अनिल परबांनी माहिती दिली. परंतु या मशीनमध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप अनिल...
00:07:20

महेश आहेर प्रकरणी चौकशीसाठी आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला...
00:05:22

भूषण देसाई शिंदे गटात का गेले?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. परंतु भूषण देसाई...
00:01:14

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाट म्हणतात…

विधानसभेत आज मंत्री अनुपस्थित राहिल्यामुळे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सभागृह तहकूब केली. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
00:03:31

बजेटवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधकांना घेरलं

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शेरेबाजी विरोधकांवर केली. बजेटवर चर्चा करताना विरोधी पक्षाने सडेतोडपणे आपले मत मांडले यावर फडणवीसांनी आपल्या स्टाईलमध्ये...
00:06:24

तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली मुसंडी – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय असतात. यमक जुळवलेल्या या कविता काही वेळा व्हायरलही होतात. कवितेतून मुद्दा किंवा विषय...
00:02:38

विशीतील तरुणांना हृदयविकाराच्या समस्या

हल्ली हृदयविकार आता वृद्ध लोकांपुरताच मर्यादित राहिला नसून तरुणांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. विशीतील तरुणांनाही हृदयाच्या समस्या येऊ लागल्या आहेत
00:01:17

सभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी, संजय शिरसाट काय म्हणाले पाहा

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले...
00:04:39

बाळासाहेब थोरात सज्जन माणूस त्यांच्यावर पूर्ण विश्वास- देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाषण करत असताना दोन पॅरेग्राफ सुटले. ही बाब विरोधकांनी लक्षात आणून दिली, यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. सभागृहात बोलत...
00:03:16

संप कर्मचाऱ्यांवर जयंत पाटलांची भूमिका

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संप...
00:03:59

जुन्या पेन्शनचा मुद्दा, कंत्राटी नोकर भरतीवर कपिल पाटलांची प्रतिक्रिया

आधी पेन्शनचं खासगीकरण केलं, आता नोकर भरतीचं करताय असं सांगत, आमदार कपिल पाटील यांनी याचा निषेध केला. नोकर भरती जर खासगी क्षेत्राला देणार असाल...
- Advertisement -