00:03:30

एसटीच्या गैरसोयीमुळे विद्यार्थी अडचणीत, शशिकांत शिंदे आक्रमक

राज्यातील एसटीच्या गैरसोयीचा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात मांडला. एसटीच्या कमी फेऱ्या होत असल्याने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं शशिकांत शिंदे...
00:01:10

तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत तर.., नीलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य

विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर प्रश्न विचारायला उभे असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, तर पुढील...
00:45:03

शिंदे-फडणवीस सरकारच्या बजेटवर भाई जगतापांचा आघात

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी...
00:01:16

नितेश राणे सभागृहात आक्रमक, चौकशीची मागणी

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचं प्रकरण सध्या गाजतंय. कोणाच्या आदेशावर हे कार्यकर्ते काम करतायत. युवासेनेचे प्रमुख कोण आहेत? माथाडी सेनेचे प्रमुख कोण आहेत? खालच्या स्तरावरील...
00:02:28

आमदार सदा सरवणकरांनी दिली माहिती

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर दोन अज्ञात व्यक्ती शीतल म्हात्रे यांचा गाडीचा पाठलाग करत असल्याचे...
00:12:58

मंत्रिपदासाठी पुढे पुढे मात्र सभागृहात गैरहजेरी

विधानसभेत 7 मंत्र्यांच्या अनुपस्थिमुळे विशेष बैठक पुढे ढकलण्यात आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधत संताप व्यक्त केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
00:01:49

कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील मेस्मा कारवाईबद्दल भाई जगताप काय म्हणाले?

राज्यात शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी संपावर गेले असून, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने घाईघाईत मुदत संपलेला...
00:04:14

महिलांनो, २ ते ५ लाखांत सुरू करू शकता ‘हे’ बिझनेस

सध्या महिला स्वतःचा स्वतंत्र्य बिझनेस करू पाहतात. अशातच महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला भरपूर कमाई करू शकतात. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी...
00:05:16

हॉल तिकीट जळालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात

मालाड पूर्व येथील आप्पा पाडा झोपडपट्टीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत अनेक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षांचे हॉल तिकीट, वह्या-पुस्तके जळून राख झालेली आहेत. त्यामुळे...
00:04:20

कोविड सेंटरवरून प्रसाद लाड यांची मविआवर टीका

महाविकास आघाडीच्या काळात राज्यभरातील काही ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली होती. मात्र, त्याचं पुढे काय झालं?, यावरून आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित...
00:07:00

पॉझिटिव्ह सरकार असताना संप करणे कितपत योग्य – दीपक केसरकर

पॉझिटिव्ह सरकार असताना संप करणे कितपत योग्य - दीपक केसरकर | #dipakkesarkar
00:03:53

‘त्या’ पाणी प्रश्नसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन – जयंत पाटील

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील 69 गावांच्या पाणीपुरवठा आरक्षणाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून यासंदर्भात बैठकीच्या...
- Advertisement -