00:02:46

आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय पण सरकारकडून थातुरमातुर उत्तर मिळतायेत -अंबादास दानवे

आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय पण सरकारकडून थातुरमातुर उत्तर मिळतायेत -अंबादास दानवे #ambadasdanve
00:03:04

नितीन देशमुखांनी उपोषण स्थगित करताना दिला इशारा

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अखेर आमरण उपोषण मागे घेतले आहे. अकोल्यातील बाळापूर येथील पाणी योजना आरक्षण स्थगित केल्यामुळे नितीन देशमुख यांनी आमरण...
00:05:05

बाळापूरचा पाणी प्रश्न पेटला, देशमुखांचं आमरण उपोषण

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आजपासून विधानभवनात आमरण उपोषण सुरू केलं आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार देशमुख यांचे...
00:06:32

संभाजी थोरातांची मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया

प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन संदर्भात बैठक घेतली...
00:04:11

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

मध्य प्रदेशने कोविड काळापुरतं, लोक अडचणीत आहेत म्हणून त्यांचे विजबील भरण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी विरोधीपक्षनेते असताना...
00:03:02

म्हात्रेंचा ‘तो’ व्हिडिओ अन् दानवेंचं मोठं वक्तव्य

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडिओ प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणावरून विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी विरोधी...
00:02:53

निधी वाटपावरून प्रवीण दरेकरांची मविआवर टीका |

निधी वाटपावरुन अजित पवारांनी शिंदे गटातील ४० आमदारांनाच सर्वाधिक निधी दिला गेल्याची टीका केल्यानंतर आता भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकार काळातील निधी...
00:03:11

शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शंभूराज देसाई आव्हाडांमध्ये जुंपली

शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आज याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र...
00:05:30

लव्ह जिहादच्या मुद्यावरून सभागृहाबाहेरच दोघांमध्ये जुंपली

लव्ह जिहादच्या मुद्यावरून भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यामध्ये विधिमंडळाबाहेर शाब्दिक चकमक झाली. लव्ह जिहाद खोटं आहे असं अबू...
00:05:58

कर्मचारी संपाबाबत राज्य सरकार गप्प का?; कपिल पाटलांचा सवाल |

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्यातील १८ लाख सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे....
00:03:32

शीतल म्हात्रे प्रकरण; ‘तो’ व्हिडीओ राजकीय हेतूनेच बनवला – संजय शिरसाट

शीतल म्हात्रे प्रकरण; 'तो' व्हिडीओ राजकीय हेतूनेच बनवला - संजय शिरसाट | #sanjayshirsat
00:04:25

कर्मचाऱ्यांच्या संपावर विक्रम काळेंनी मांडली भूमिका

जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे अत्यावश्यक सेवेवर ताण पडला आहे. या आंदोलनातून मार्ग काढण्याचा...
- Advertisement -