00:06:44

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्या सुरू

पोलीस भरतीसाठी कडाक्याच्या थंडीतही उमेदवारांनी गर्दी केली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून उमेदवार तयारी करत आहेत. धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी...
00:05:08

संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यामुळे अजितदादा सापडले वादात

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वक्तव्य केलं. हे विधान अजित पवारांना अडचणीचं ठरत आहे. थोर महापुरुषांचा अवमान...
00:05:03

संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

'आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, तीच खरे शिवसेना आहे. आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर...
00:04:27

अजित पवारांनी राजीनामा द्यावा, भाजप नेते झाले आक्रमक

‘छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते…’ असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केल्यामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा उचलला आहे. यासह थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी...
00:03:11

‘कैदी नंबर 186/22; ‘माफ करा पण विसरू नका,’ केतकी चितळेची नवी पोस्ट

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एका पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेला तुरुंगवास भोगावा लागला होता. नुकतंच केतकीने नववर्षानिमित्त एक व्हिडीओ शेअर केलाय आणि या...
00:02:34

उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी घेतला आक्षेप, उर्फीने केला पलटवार

स्टाइल स्टेटमेंटमुळे व्हायरल झालेल्या उर्फी जावेदची चर्चा आता राजकीय वर्तुळात देखील होतेय, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट उर्फीच्या विचित्र स्टाइल स्टेटमेंटवर आक्षेप...
00:03:13

सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ, शिंदे गटात वादाची ठिणगी ?

टीईटी घोटाळा, गायरान भूखंड घोटाळा, सिल्लोड महोत्सव यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी धारेवर धरले. या घोटाळ्यांप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र,...
00:01:36

फडणवीसांसाठी देवयानी फरांदे यांनी सभागृहात सादर केली कविता

"देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज ?" अशा आशयाची कविता भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात वाचून दाखवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे...
00:02:41

दादा महापुरुषांचा सन्मान करणे विसरले – संजय गायकवाड

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीये. "छत्रपतींचा, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर टीका...
00:36:44

अदिती सारंगधरबरोबर एक्सक्लुझिव्ह गप्पा !

अभिनेत्री आदिती सारंगधर हिने दोन दशकाहून अधिक काळ नाटक आणि मालिकांमधून काम केले आहे. आजपर्यंत व्हर्सेटाइल भूमिका लाभलेल्या अदितीला तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कार...
00:14:21

टारझन फेम हेमंत बिरजे मराठी सिनेमात

35 वर्षांपूर्वी टारझन या हिंदी सिनेमामधून टारझनच्या भूमिकेमध्ये चमकलेले अभिनेते हेमंत बिरजे यांचा आगामी मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. 'सुर्या'...
00:04:19

तुरुंगात टाकण्यासाठी संजय पांडेंची मदत; फडणवीसांचा दावा

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी 'मविआ'सह नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच मागील अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी...
- Advertisement -