00:03:12

पडळकरवाडीत हिराबाई पडळकरांचा जल्लोष, सरपंचपद मिळवलं

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाने सरशी केली. पण सर्वाधिक चर्चा होतेय भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर यांची. सांगली जिल्ह्यात पडळकरवाडीत ग्रामपंचायतीतमध्ये सरपंचपदावर हिराबाई...
00:05:59

श्रद्धा वालकर हत्याकांड, लव्ह जिहादच्या मुद्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याचे संकेत दिले आहेत. भाजप आमदार अतुल...
00:02:27

सभागृहात अजित पवारांनी केला कोयता गॅंगचा उल्लेख

गेल्या काही महिन्यांपासून तरुण मुलांच्या टोळ्या सक्रीय असून "कोयता गँग' च्या नावाखाली या टोळ्यांनी दहशत माजविली आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार...
00:21:56

नागपूर NIT भूखंड प्रकरणी विधानसभेत गदारोळ, शिंदे-फडणवीस काय म्हणाले?

नागपूर NIT भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संपूर्ण प्रकरणावर...
00:02:26

श्रद्धा वालकरचा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अजित पवारांची मागणी

श्रद्धा वालकर हत्याकांडमधील आरोपी आफताब पुनावाला याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. ज्याप्रमाणे आफताब...
00:05:30

काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो; अजित पवार आणि फडणवीसांमध्ये जुंपली

मविआ सरकारच्या काळातील मंजूर विकासकामांच्या स्थगितीवरून अधिवेशन सुरू होताच, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. या...
00:04:48

गुवाहाटीच्या उल्लेखावरुन आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये कलगीतुरा

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या खडाजंगी रंगलेली पाहायला मिळतेय. याचवेळी शिवसेनेतील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सूरत व्हाया गुवाहाटीचा उल्लेख...
00:11:52

‘त्या’ भूखंडाच्या प्रकरणावरून फडणवीस विरोधकांवर आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना ८० कोटींचा भूखंड २ कोटींना विकला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. त्यावर...
00:01:54

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

तब्बल 7 हजार 135 ग्रामंपचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता काही निकाल आणि कल हाती आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली...
00:02:34

विधिमंडळातील ठाकरे गटाचे नवीन कार्यालय पाहा

शिवसेनेते फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. आता विधिमंडळ पक्ष कार्यालयातही शिवसेनेची दोन कार्यालये तयार करण्यात आली. मात्र शिवसेनेच्या पूर्वीच्या...
00:08:15

मुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्यावरून विधान परिषदेत गदारोळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेत केली. त्यानंतर विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाला. अशात...
00:08:36

विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
- Advertisement -