राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या मुद्यावर भूमिका केली स्पष्ट?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईमध्ये गटाध्यक्ष मेळावा पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटाध्यक्षांना कानमंत्र दिला. यासह राज्यामध्ये घडणाऱ्या विविध मुद्द्यांवर...
हे नॅचरल scrub aahe त्वचेसाठी फायदेशी
चेहऱ्याला scrub लावणं अत्यंत महत्वाचं मानलं जात कारण यामुळे चेहरा तजेलदार आणि चमकदार व्हायला मदत होते परंतु ते लावायची पद्धत चुकली तर मात्र हेच...
शेतकऱ्यांच्या वीजलबिल मुद्यावरुन फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
बुलढाण्यातील चिखलीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्यावरून एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवत, देवेंद्रजी जरातरी लाज बाळगा असे म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर...
फतवा चित्रपटाच्या कलाकारांशी गप्पा
येत्या ९ डिसेंबर रोजी फतवा हा #मराठीचित्रपट प्रदर्शित होत आहे. या व्हिडिओमध्ये, 'फतवा' चित्रपटातील ताजीतवानी जोडी #प्रतीकगौतम आणि #श्रद्धाभगत यांच्यासोबत 'माय महानगर लाइव्ह'च्या स्टुडिओमध्ये...
पैसा आणि स्वार्थासाठी राजकारण केलं, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबईमध्ये रविवारी मनसेचा गटाध्यक्ष मेळावा पार पडला. यावेळी सभेला संबोधित करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य...
राज ठाकरेंच्या सभेनंतर अंबादास दानवेंचा सवाल
मनसेचा गटाध्यक्ष मेळावा मुंबईमध्ये पार पडला, यावेळी सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलंय. तसेच विरोधकांना देखील खडेबोल सुनावले. याच पर्श्वभूमीवर...
ठाकरे-शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या
50 खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. ठाकरे गटाने शिंदे गटावर खोक्यांच्या मुद्यावरून हल्ला केला तर, आता शिंदे गटातील आमदार देखील ठाकरे गटावर खोक्यांचा...
गुलाबराव पाटील उतरले क्रिकेट मैदानात
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील क्रिकेट स्पर्धेला रविवारी, २७ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राजकीय पटलावर ज्या...
मनसैनिकांचा मेळावा, राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार? नितिन सरदेसाईंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (27 नोव्हेंबर) मुंबईत गटाध्यक्ष मेळावा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करतील तसेच आगामी...
भीमशक्ती आणि महाविकास आघाडी एकत्र येणार की समीकरणं गडबडणार?
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींमागे भाजपचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आहे. मग ती २५ वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजप युती असो...
राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राच्या...
मविआ सरकारच्या काळात अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली इच्छा
रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मांडला होता, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. अडीच...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement