00:07:59

राज ठाकरेंना गांभिर्याने घ्या, भास्कर जाधवांचं आवाहन

राज ठाकरे यांच्या पुण्याच्या सभेतील भाषणावर राऊतांनी टीका केल्यानंतर त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवू नका, असं आवाहन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीला केलं.
00:03:56

साखर की गूळ चहामध्ये काय टाकावं?

चहा पिणे चांगले की वाईट यावर अनेकदा चर्चा होते. मात्र अनेक लोकं आरोग्यासाठी लाभदायक म्हणुन गुळाच्या चहा पितात. मात्र काही लोकांना प्रश्न पडतो की...
00:05:34

ज्ञानवापीनंतर पुण्यातील मंदिर-मशिदीवरून गदारोळ

वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणानंतर पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर मशीद उभारला गेला असल्याचा दावा मनसेतर्फे करण्यात आलाय. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया.
00:03:52

राज्यसभेसाठी राजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका

शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आम्ही शिवसेनेचा उमेदवार जाहीर करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे...
00:03:29

अभिनेत्री मुनमुन दत्ता मालिका सोडणार का?

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून बबिता हे पात्र घराघरात पोहोचवणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला एका नव्या शोची ऑफर आलीय, दरम्यान मुनमुन दत्ता...
00:03:56

अमृता फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर केला Cannes मधील फोटो

बहुप्रतिष्ठित अशा कान फिल्म फेस्टिवलला सुरूवात झाली आहे. या फेस्टिवलमध्ये अनेक नामवंत लोकांची रेड कार्पेटवर हजेरी असते. दरम्यान राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या...
00:03:06

सरकारकडून ट्रॅफिक संदर्भात नवे नियम लागू

ट्रॅफिक संदर्भातील नवीन नियमावली सरकारकडून जाहीर झाली आहे. त्यामुळे आत्ता ट्रॅफिक पोलीस विनाकारण कुणाला थांबवू शकणार नाहीत. आणि उगाचच गाड्यांची तपासणीही होणार नाही.
00:03:02

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राऊतांवर हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यानंतर किरीट सोमय्या...
00:05:44

संभाजीराजेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेना हा एक राजकीय पक्ष आहे. राज्यसभेच्या निवडणुका होणार आहे त्यातील दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. आणि दोन्ही जागा जिंकूण आणणार. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे...
00:05:35

महाविकास आघाडीची बैठक घेतल्यानंतर निर्णय होईल- राजेश टोपे

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजेंच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत निर्णय हे...
00:04:41

ओवैसींच्या औरंगाबाद दौऱ्यावर राज ठाकरे यांची सडेतोड टीका

राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने यावरून मोठा वादंग निर्माण झाला...
00:01:46

शस्त्रक्रिया झाल्यावर दोन महिन्यांनंतर पुन्हा लोकांसमोर येणार- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची देखील घोषणा केली होती....
- Advertisement -