00:02:29

राहुल गांधींच्या निलंबनावर भाई जगतापांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची...
00:07:25

सभागृहात पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदे भडकले

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. मात्र, यावेळी देखील सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांना भिडले आहेत. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सभागृहात घोषणाबाजी...
00:02:18

शिंदे सरकार मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळतय -आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील बसेसवर कर्नाटक सरकारकडून केलेल्या जाहिरातीवर प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून सरकारला धारेवर धरले आहे. मराठी माणसांना मार...
00:04:15

पन्नास खोके, मिंधे बोलणाऱ्यांवर शिरसाट संतापले

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत रात्रीचे स्वप्न सकाळी सांगत असतात. तसे 50 खोके, मिंधे बोलणाऱ्यांवर...
00:08:17

राहुल गांधींच्या आंदोलनावरून विरोधक-उपमुख्यमंत्री आमने सामने

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काल, गुरुवारी विधिमंडळ परिसरात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन...
00:01:56

लोकांना मदत करण्याची सरकारची मानसिकता नाही, सचिन अहिरांची टीका

विधान परिषदेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येत आहे. यावेळी कामगार, शेतकरी यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. मात्र, या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात...
00:02:51

हिंमत असेल तर लव्ह जिहादबाबत कारवाई करा – सुनील प्रभू

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. लव्ह जिहादचा मुद्दा पुढे करून दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा...
00:01:29

संजय शिरसाटांनी आमदार अभिमन्यू पवारांना दिली तंबी

भाजपा आमदार अभिमन्यू पवार हे सभागृहात खाली बसून बोलत असताना तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी रोष व्यक्त करत खाली बसून बोलू नका, अशी तंबी...
00:03:57

मुदतीच्या आत मागण्या पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरू; विक्रम काळेंचा सरकारला इशारा

विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर 'मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू' असा इशारा आमदार...
00:02:23

भाई जगतापांचे सरकारवर ताशेरे, नेमकं काय घडलं?

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण समारंभ होणार आहे. परंतु निमंत्रण पत्रिकेवर सभापतींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे वरिष्ठ सभागृह असून या कार्यक्रमाचा...
00:01:57

अभिमन्यू पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार, शंभूराज देसाईंचे प्रत्यु्त्तर

भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यावर चर्चा करतील, तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवावी असं सांगितलं. यावर विरोधी...
00:03:24

मनसे भाजपा एकत्र न येण्यासाठी उद्धव ठाकरेंचं षडयंत्र- संदीप देशपांडे

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट झाली, यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केलंय. दोघांची भेट म्हणजे ठाकरेंतर्फे घडवून आणलेला योगायोग...
- Advertisement -