अनेक अडचणींनी तयार झाला ‘पळशीची पीटी’

Mumbai

२३ ऑगस्टला पळशीची पीटी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात किरण ढाणे मुख्य भुमिकेत आहे.