Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वर्षाच्या पहिल्या दिवशीच विठ्ठल मंदिरात फुलांची आरास

वर्षाच्या पहिल्या दिवशीच विठ्ठल मंदिरात फुलांची आरास

Related Story

- Advertisement -

नवीन वर्ष २०२१ निमित्ताने विठ्ठल व रूक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात आणि संपुर्ण मंदिर परिसरात फुलांची भव्य आरास करण्यात आली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल – रूक्मिणी भक्तांसाठी मंदिरात करण्यात आलेली सजावट ही भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.

- Advertisement -