पांडुरंग बरोराने सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं खरं कारण

Mumbai

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचं खरं कारण सांगितलं. तसेच कालपर्यंत समृद्धी महामार्गाला विरोध करणारे बरोरा यांनी आता युटर्न घेत आपल्या मागण्या पुर्ण झाल्याचे सांगितले आहे.