होममेड ‘पनीर चिल्ली चीज मोमोज’

MUMBAI

मोमोज हा सध्याच्या तरुणाईचा सर्वात लोकप्रिय आणि आवडता पदार्थ आहे. मोमोज हा शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकन किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. पण, आज आपण शाकाहारी झटपट पनीर चिल्ली चीज मोमोज कसे बनवायचे ते दाखवणार आहोत.