पानिपतच्या लढाईचा अंगावर शहारा आणणारा थरार

Mumbai

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अर्जून कपूर, क्रिती सेनॉन, संजय दत्त मुख्य भुमिकेत आहेत. पानिपतच्या लढाईची ती २० मिनीट चित्रपट बघताना अंगावर काटा आणणारी आहेत.