घरव्हिडिओप्रेक्षकांना भावली पानिपतची लढाई

प्रेक्षकांना भावली पानिपतची लढाई

Related Story

- Advertisement -

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अर्जून कपूर, क्रिती सेनॉन, संजय दत्त मुख्य भुमिकेत आहेत. पानिपतच्या लढाईची ती २० मिनीट चित्रपट बघताना अंगावर काटा आणणारी आहेत. प्रेक्षकांना ही लढाई खूप भावली आहे.

- Advertisement -