घरव्हिडिओराष्ट्रवादीचे घड्याळ २४ तारखेला कायमचे बंद करा

राष्ट्रवादीचे घड्याळ २४ तारखेला कायमचे बंद करा

Related Story

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड येथे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद होणार, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -