घरव्हिडिओभिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग

भिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग

Related Story

- Advertisement -

भिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. शेलार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिल्व्हर पेपरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये गोडाऊन जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -