पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात

Mumbai

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात वादग्रस्त स्पर्धक शेफ पराग कान्हेरे पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. खुद्द परागने सोशलमिडीयावर याविषयी संकेत दिले आहेत.