कणकवलीजवळ नव्या ब्रिजचा भाग कोसळला, नितेश राणे हजर

MUMBAI

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या नव्या ब्रिजचा काही भाग कोसळल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार नितेश राणेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आपला रोष व्यक्त केला.