पार्थ पवार यांनी आपल्या दुसऱ्या भाषणात केली चूक | मोदींचा केला एकेरी उल्लेख

Mumbai

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘तो एक मोदी’ गुजरात भारतभर मांडू शकतो तर आपण पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत? असे पार्थ पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here